Untangle Firewall पॉलिसी मॅनेजर समजून घ्या | सुरक्षा आवश्यक गोष्टी
00:00 Untangle Firewall मध्ये पॉलिसी मॅनेजर कॉन्फिगर करा – विहंगावलोकन
00:15 LAN IP वापरून Untangle Firewall मध्ये लॉगिन करा
00:35 ॲप्स उघडा आणि पॉलिसी मॅनेजर निवडा
00:51 पॉलिसी मॅनेजर इंटरफेसचे विहंगावलोकन
00:52 नवीन कस्टम पॉलिसी तयार करा (HR पॉलिसीचे उदाहरण)
01:20 पेरेंट पॉलिसी आणि इनहेरिटन्स समजून घ्या
🎙️ मराठी Key Notes & Transcript
हाय गाइस, अंसार दिस साइड! तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की Untangle फायरवॉलला कसं इन्स्टॉल करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की Untangle फायरवॉलमध्ये पॉलिसीज कशा बनवायच्या. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा Chrome ब्राउझर ओपन करून Untangle Firewall ची LAN IP टाकायची आहे आणि ओके करायचं आहे. Untangle Firewall मध्ये LAN IP टाकायची आहे आणि OK दाबायचे आहे. त्यानंतर एक इंटरफेस दिसेल जिथे तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकायचे आहेत. युजरनेम आणि पासवर्ड टाका. युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी असा इंटरफेस येईल. तर आपल्याला apps वर क्लिक करायचं आहे. apps वर क्लिक. हे सगळं केल्यानंतर, आता आपल्याला सगळ्यात आधी यामध्ये जी गोष्ट कॉन्फिगर करायची आहे, ती म्हणजे आपला पॉलिसी मॅनेजर. आता आपण या पॉलिसी मॅनेजरवर क्लिक करूया, आणि पुढे पॉलिसीवर क्लिक करूया. आता इथे आपल्याला एक पॉलिसी तयार करून घ्यायची आहे. एक डिफॉल्ट पॉलिसी तयार होऊन तिथे येणारच आहे, ती कायम तिथे असणारच आहे. शिवाय, आपल्याला समजा एखादी विशिष्ट कंपनी असेल, तर त्याप्रमाणे विचार करावा लागतो. जस की त्यामध्ये सेल्स ग्रुप वेगळा असतो, HR वेगळा असतो, ॲडमिन वेगळा असतो, IT वेगळा असतो, अकाउंट्स वेगळा असतो. तर त्या सर्व बेसिसवर आपल्याला नवीन पॉलिसी तयार करायची असते. त्यामुळे बेसिकली आपल्याला इथे add p...
📋 Overview & Step-by-Step Guide
00:15 LAN IP वापरून Untangle Firewall मध्ये लॉगिन करा
00:35 ॲप्स उघडा आणि पॉलिसी मॅनेजर निवडा
00:51 पॉलिसी मॅनेजर इंटरफेसचे विहंगावलोकन
00:52 नवीन कस्टम पॉलिसी तयार करा (HR पॉलिसीचे उदाहरण)
01:20 पेरेंट पॉलिसी आणि इनहेरिटन्स समजून घ्या
02:24 कस्टम पॉलिसी तयार करण्याचे काम पूर्ण झाले
02:25 विशिष्ट पॉलिसींसाठी मॉड्यूल इन्स्टॉल करा
03:18 वेब फिल्टर / ॲप ब्लॉक मॉड्यूल सेटअप
03:19 पॉलिसी असाइनमेंटसाठी नियम तयार करा
03:45 IP किंवा MAC पत्ता वापरून युजर्सना असाइन करा
04:52 पॉलिसी नियम कॉन्फिगरेशन पूर्ण झाले
04:53 डिफॉल्ट पॉलिसीचे स्पष्टीकरण
05:52 पॉलिसी ॲप्लिकेशन आणि अंतिम सारांश
या शैक्षणिक व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला Untangle Firewall मध्ये पॉलिसी मॅनेजर कॉन्फिगर करण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल माहिती देणार आहोत. सुरक्षा वाढवण्यासाठी तुमच्या फायुवॉल पॉलिसी प्रभावीपणे कसे व्यवस्थापित आणि कस्टमाइझ करायच्या ते शिका. अधिक टेक ट्यूटोरिअल्स आणि गाईड्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा!
❓ Frequently Asked Questions (मराठी)
Is this tutorial 100% free to follow?
Yes! All guides and methods demonstrated by Technical Anshu use free, legal, and educational resources.
Can beginners follow this guide?
Absolutely! Every step is demonstrated on-screen with detailed instructions so anyone can follow along easily.
Where can I ask questions if I get stuck?
Leave a comment directly on the YouTube video, and our community and Technical Anshu will help you out.